
मा.खा. सुप्रियाताई सुळे यांच्या स्वरातून वूमन एम्पॉवरमेंट या विषयावर मी लिहिलेली कविता झील रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड केली. “स्त्री” च महत्व हे अजरामर आहेच. त्याच विषयावर नवरात्र निमित्त्य प्रकाश टाकण्याचा हा साधा प्रयत्न. लवकरच सर्वांच्या भेटीला… Stay Tuned
Thank You so much Supriya Sule ताई for coming over 

स्वर: मा.खा. सुप्रियाताई सुळे
कवी,संगीत: श्रेयस नंदा देशपांडे
Recorded at Zeal Recording Studio Zeal Institutes
No comment